Jump to content

पंढरीनाथ कांबळे

पंढरीनाथ कांबळे
जन्मपंढरीनाथ कांबळे
31डिसेंबर 1969
इतर नावे पॅडी
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषामराठी
प्रमुख नाटके कुमारी गंगूबाई नॉन मॕट्रिक
प्रमुख चित्रपटयेड्यांची जत्रा, मुन्नाभाई एसएससी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम हसा चकट फू कॉमेडीची बुलेट ट्रेन, महाराष्ट्राची हास्य जत्रा

पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडी कांबळे एक मराठी विनोदी अभिनेता आहे.