Jump to content

पंडित नेहरू आणि सोलापूर मार्शल लॉ

१२ मे १९३० रोजी सोलापूर शहरात इंग्रज सरकारने मार्शल कायदा लागू केला .या कायद्यामुळे तिरंगा फडकावणे हा गुन्हा ठरवण्यात आला . या कायद्याच्या विरोधात सोलापूर शहरातील स्वातंत्र्य सैनिकांनी आदोलन केले .या आदोलानातील चार आदोलाकाना इंग्रज सरकारने फासावर चढविले. पंडित नेहरुंची सोलापूरच्या या चार हुतात्मा बद्दल प्रतिक्रिया स्वाभाविकपणे तीव्र होती.त्यांनी १७ मे ते २७ मार्च १९३१ या दरम्यानच्या महत्त्वाच्या भाषणात सोलापूरच्या मार्शल कायद्याचा उल्लेख केला . अलाहाबाद भाषणात त्यांनी सोलापूरच्या मार्शल कायदा आणि चार हुतात्मा बद्दल दाखला दिला . पंडित नेहृरुना वाटत होते कि सोलापूर सारखी हजारो शहरे देशात निर्माण व्हावीत भारताच्या संकट समयी सोलापूर येथील हुतात्माच्या बलिदानाला साजेसे वर्तन व्हावे असे त्यांना वाटत होते. या चार हुतात्माच्या योगदानाने सोलापूरला देशात तीन दिवस स्वातंत्र्य अनुभवायला मिळाले होते