मराठी लेखिका दुर्गा भागवत यांनी लिहिलेले हे पुस्तक असून "बालसाहित्य" प्रकारात या पुस्तकाचा समावेश होतो. [१]