Jump to content

पंजाब अँड सिंध बँक

पंजाब अँड सिंध बँक ही एक भारतीय राष्ट्रीयीकृत बँक आहे. या बँकेची स्थापना १९०८ मध्ये झाली. १९८० साली हिचे राष्ट्रीयीकरण झाले. भारतीय सरकारकडे या बँकेचे ७९.६२% मालकी आहे. या बँकेचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.