पंचवटी एक्सप्रेस
पंचवटी एक्सप्रेस | |
---|---|
माहिती | |
प्रदेश | महाराष्ट्र, भारत |
चालक कंपनी | मध्य रेल्वे |
मार्ग | |
सुरुवात | छत्रपती शिवाजी टर्मिनस |
शेवट | मनमाड |
अप क्रमांक | १२१०९ |
निघायची वेळ (छत्रपती शिवाजी टर्मिनस) | १८:१५ |
पोचायची वेळ (मनमाड) | २२:५० |
डाउन क्रमांक | १२११० |
निघायची वेळ (मनमाड) | ०६:१० |
पोचायची वेळ (छत्रपती शिवाजी टर्मिनस) | १०:४५ |
अंतर | २५८ किमी |
प्रवासीसेवा | |
तांत्रिक माहिती |
पंचवटी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक प्रवासी सेवा आहे. ही गाडी मुंबई ते मनमाडदरम्यान रोज धावते. ही गाडी मुंबई ते नाशिक ह्या शहरांदरम्यान सर्वात जलद प्रवास करण्यासाठी उपयुक्त आहे. १ नोव्हेंबर १९७५ रोजी चालू करण्यात आलेली ही गाडी मध्य रेल्वेच्या सर्वात प्रतिष्ठित गाड्यांपैकी एक मानली जाते.