Jump to content

पंचतीर्थ

पंचतीर्थ ही भारत सरकार व महाराष्ट्र सरकार द्वारा घोषित केलेली बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडित पाच स्थळे आहेत. भारत सरकार व महाराष्ट्र सरकार ही पंचतीर्थे विकसित करित आहे. महाराष्ट्र सरकारने व भारत सरकारने निर्देशित केलेल्या पंचतीर्थांमध्ये तीन समान स्थळे दोन्हीत समाविष्ट आहेत तर दोन-दोन भिन्न स्थळे आहेत.[]

महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकारद्वारे निर्देशित पंचतीर्थ

भारत सरकार

भारत सरकारद्वारे निर्देशित पंचतीर्थ

महू

भीम जन्मभूमी

दिल्ली

डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, दिल्ली

आंबडवे

मुंबई

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, मुंबई (समतेचा पुतळा)

लंडन

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारक, युनायटेड किंग्डम

दीक्षाभूमी

दीक्षाभूमी, नागपूर

चैत्यभूमी

चैत्यभूमी, मुंबई

हे सुद्धा पहा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी संबंधित इतर स्थळे

संदर्भ