Jump to content

पंच धातू

सोने, चांदी, लोखंड, तांबे आणि जस्त या पाच धातूंच्या मिश्रणाला पंच धातू म्हणतात.