पंकज विष्णू
पंकज विष्णू | |
---|---|
राष्ट्रीयत्व | भारतीय |
पेशा | अभिनेते |
प्रसिद्ध कामे | चार दिवस सासूचे |
धर्म | हिंदू |
पंकज विष्णू हा एक भारतीय मराठी अभिनेता आहे जो प्रामुख्याने मराठी चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम करतो.
मालिका
- हृदयी प्रीत जागते
- अवघाचि संसार
- चार दिवस सासूचे
- जय देवा श्री गणेशा