Jump to content

न्यूफाउंडलंड आणि लाब्राडोर

न्यू फाउंडलंड आणि लाब्राडोर
Newfoundland and Labrador
कॅनडाचा प्रांत
ध्वज
चिन्ह

कॅनडाच्या नकाशावर न्यू फाउंडलंड आणि लाब्राडोरचे स्थान
कॅनडाच्या नकाशावर न्यू फाउंडलंड आणि लाब्राडोरचे स्थान
कॅनडाच्या नकाशावर न्यू फाउंडलंड आणि लाब्राडोरचे स्थान
देशकॅनडा ध्वज कॅनडा
राजधानीसेंट जॉन्स
सर्वात मोठे शहरसेंट जॉन्स
क्षेत्रफळ४,०५,२१२ वर्ग किमी (१० वा क्रमांक)
लोकसंख्या५,०८,९२५ (९ वा क्रमांक)
घनता१.३६ प्रति वर्ग किमी
संक्षेपNL
http://www.gov.nl.ca

न्यू फाउंडलंड आणि लाब्राडोर हा कॅनडाचा सर्वात पूर्वेकडील प्रांत आहे. कॅनडाच्या मुख्य भुमीवरील लाब्राडोर वा भाग व न्यू फाउंडलंड हे बेट ह्यांचा मिळून हा प्रांत बनला आहे.