Jump to content

न्यूटन, सिंगापूर

न्यूटन एमआरटी स्थानकाचा सिंगापुरातील स्थानदर्शक नकाशा.

न्यूटन हे सिंगापुराच्या मध्य विभागात वसलेल्या नियोजन क्षेत्राचे नाव आहे. न्यूटन रोड हा येथील मुख्य रस्ता आहे.