Jump to content

न्यूअर्क (न्यू जर्सी)

न्यूअर्क (लेखनभेद:नेवार्क) हे अमेरिकेच्या न्यू जर्सी राज्यातील शहर आहे. न्यूअर्क लिबर्टी आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आहे.