Jump to content

न्यू ब्रिटन

जर्मन आधिपत्यात असताना न्यू ब्रिटनमधील एतद्देशीय सैनिक

न्यू ब्रिटन हे पापुआ न्यू गिनीतील एक बेट आहे. अंदाजै तैवानच्या आकाराच्या या बेटाला जर्मन आधिपत्याखाली न्यूपॉमेर्न (नवीन पॉमेरेनिया) असे नाव होते