Jump to content

न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९७१-७२

न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९७१-७२
दक्षिण आफ्रिका महिला
न्यू झीलंड महिला
तारीख२५ फेब्रुवारी – २७ मार्च १९७२
संघनायकमाउरीन पेन ट्रिश मॅककेल्वी
कसोटी मालिका
निकालन्यू झीलंड महिला संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली

न्यू झीलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९७२ दरम्यान तीन महिला कसोटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. न्यू झीलंडच्या महिला क्रिकेट संघाने पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे माउरीन पेन हिने नेतृत्व केले. कसोटी मालिका न्यू झीलंड महिलांनी १-० अशी जिंकली. ह्या मालिकेनंतर दक्षिण आफ्रिका महिलांनी थेट १९९७ मध्ये आंतरराष्ट्रीय सामना खेळला.

सराव सामने

महिला कसोटी मालिका चालु असतानाच मध्ये न्यू झीलंड महिलांनी ६ सराव सामने खेळले ज्यातले ३ सामने जिंकण्यात न्यू झीलंड महिलांना यश आले तर ३ सामने अनिर्णित राहिले.

  • १९-२१ फेब्रुवारी १९७२, ट्रान्सवाल महिला वि. न्यू झीलंड महिला, वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग, अनिर्णित, धावफलक
  • २३ फेब्रुवारी १९७२, पश्चिम प्रांत महिला वि. न्यू झीलंड महिला, स्टेलेनबॉश, अनिर्णित, धावफलक
  • ६-७ मार्च १९७२, दक्षिण आफ्रिका महिला आमंत्रण XI वि. न्यू झीलंड महिला, जॅन स्मट्स मैदान, ईस्ट लंडन, न्यू झीलंड महिला ७ गडी राखून विजयी, धावफलक
  • १५-१६ मार्च १९७२, नताल महिला वि. न्यू झीलंड महिला, किंग्जमेड, डर्बन, न्यू झीलंड महिला १ डाव आणि ७५ धावांनी विजयी, धावफलक
  • १८ मार्च १९७२, ट्रान्सवाल 'ब' महिला वि. न्यू झीलंड महिला, मार्क्स स्पोर्ट्स क्लब मैदान, जोहान्सबर्ग, न्यू झीलंड महिला ६ गडी राखून विजयी, धावफलक

महिला कसोटी मालिका

१ली महिला कसोटी

२५-२८ फेब्रुवारी १९७२
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
वि
२५१ (१०७.४ षटके)
जेनीस स्टीड ४९
लोर्ना वॉर्ड ५/४७ (२१ षटके)
१६५ (१२१.३ षटके)
बेव्हर्ली बोथा ७२
जिल सॉलब्रे ४/३४ (४८ षटके)
२२२/४घो (१११ षटके)
ट्रिश मॅककेल्वी ११७*
ग्लोरिया विल्यमसन २/२७ (१६ षटके)
१७३/२ (९२ षटके)
कॅरॉल गिल्डेनहुज ९४
पॅट कॅरीक १/४३ (१८ षटके)
सामना अनिर्णित.
सहारा पार्क न्यूलँड्स, केपटाउन

२री महिला कसोटी

१०-१३ मार्च १९७२
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
वि
१६८ (९६.२ षटके)
जेनीस स्टीड ४०
ग्लोरिया विल्यमसन ३/२८ (१८.२ षटके)
१११ (९१ षटके)
कॅरॉल गिल्डेनहुज ६२
जिल सॉलब्रे ५/३२ (३९ षटके)
२२०/८घो (१२९ षटके)
कॅरॉल मॅरेट ४५*
लोर्ना वॉर्ड ३/३८ (२८ षटके)
८९ (८१.२ षटके)
ब्रेंडा विल्यम्स २८
जॅकी लॉर्ड ५/२४ (२३.२ षटके)
न्यू झीलंड १८८ धावांनी विजयी.
किंग्जमेड, डर्बन

३री महिला कसोटी

२४-२७ मार्च १९७२
धावफलक
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
११४ (८३.४ षटके)
ब्रेंडा विल्यम्स ३०
जॅकी लॉर्ड ४/३० (२४ षटके)
२०९ (१०८.१ षटके)
जुडी डुल ५२
लोर्ना वॉर्ड ६/४८ (३२.१ षटके)
२४२/३घो (१४६ षटके)
ब्रेंडा विल्यम्स १००
कॅरॉल मॅरेट १/५० (२६ षटके)
११७/४ (३९ षटके)
जुडी डुल ५२*
ग्लोरिया विल्यमसन २/४० (१२ षटके)
सामना अनिर्णित.
वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग
  • नाणेफेक: दक्षिण आफ्रिका महिला, फलंदाजी.