न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९९७-९८
न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९९७-९८ | |||||
ऑस्ट्रेलिया | न्यू झीलंड | ||||
तारीख | २ – ८ नोव्हेंबर १९९७ | ||||
संघनायक | बेलिंडा क्लार्क | माईया लुईस | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | बेलिंडा क्लार्क (११६) | एमिली ड्रम (१७१) | |||
सर्वाधिक बळी | चारमेन मेसन (८) | कॅथरीन रामेल (४) कॅथरीन कॅम्पबेल (४) क्लेअर निकोल्सन (४) |
न्यू झीलंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९९७ मध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ते ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन एकदिवसीय सामने खेळले, ज्यात रोझ बाउल लढवायचे होते. ऑस्ट्रेलियाने मालिका २-१ ने जिंकली.[१][२]
महिला एकदिवसीय मालिका
पहिला सामना
५ नोव्हेंबर १९९७ धावफलक |
ऑस्ट्रेलिया १६९/५ (४५ षटके) | वि | न्यूझीलंड १६४/९ (४५ षटके) |
ब्रॉन्विन कॅल्व्हर ५२* (७९) क्लेअर निकोल्सन २/२३ (८ षटके) | एमिली ड्रम ८३ (११९) चारमेन मेसन ४/२४ (९ षटके) |
- न्यू झीलंडच्या महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- पावसामुळे सामना ४५ षटकांचा करण्यात आला.
- लोसी हार्फर्ड, रेचेल पुलर आणि कॅथरीन रामेल (न्यू झीलंड) या तिघांनीही महिला वनडे पदार्पण केले.
दुसरा सामना
७ नोव्हेंबर १९९७ धावफलक |
ऑस्ट्रेलिया १७२ (४८.३ षटके) | वि | न्यूझीलंड १११ (४३ षटके) |
बेलिंडा क्लार्क ५६ (६५) कतरिना कीनन ३/३४ (९.३ षटके) | कॅथरीन रामेल २९ (७०) चारमेन मेसन ४/१८ (७ षटके) |
- ऑस्ट्रेलिया महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
तिसरा सामना
८ नोव्हेंबर १९९७ धावफलक |
ऑस्ट्रेलिया १६७ (४९.५ षटके) | वि | न्यूझीलंड १६८/९ (४८.५ षटके) |
जोआन ब्रॉडबेंट ५४ (१२६) कॅथरीन रामेल ३/२६ (८.५ षटके) |
- ऑस्ट्रेलिया महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- जोडी डॅनॅट आणि मिशेल गोस्को (ऑस्ट्रेलिया) या दोघांनीही महिला वनडे पदार्पण केले.
संदर्भ
- ^ "New Zealand Women tour of Australia 1997/98". ESPN Cricinfo. 19 October 2021 रोजी पाहिले.
- ^ "New Zealand Women in Australia 1997/98". CricketArchive. 20 October 2021 रोजी पाहिले.