न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८४-८५
न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८४-८५ | |||||
![]() | ![]() | ||||
तारीख | ७ – १० फेब्रुवारी १९८५ | ||||
संघनायक | डेनिस एमरसन | डेबी हॉक्ली | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया महिला संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली |
न्यू झीलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने फेब्रुवारी १९८५ मध्ये तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. डेनिस एमरसनने यजमान ऑस्ट्रेलिया महिलांचे नेतृत्व केले तर पाहुण्या न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व डेबी हॉक्लीकडे होते. या मालिकेपासून ऑस्ट्रेलिया-न्यू झीलंड यांच्या महिला क्रिकेट संघांमधल्या महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका रोझ बाऊल चषक या नावाने खेळवले गेले.
महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका ऑस्ट्रेलियाने २-१ अशी जिंकत पहिला वहिला रोझ बाऊल चषक जिंकला.
महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामना
न्यूझीलंड ![]() ५८ (५६.३ षटके) | वि | ![]() ५९/१ (२७ षटके) |
जीनेट डनिंग २० लीन फुल्स्टन ४/१९ (१२ षटके) |
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, क्षेत्ररक्षण.
- ऑस्ट्रेलियात खेळवला गेलेला हा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना होता.
- ऑस्ट्रेलियाने मायदेशात तर न्यू झीलंड महिलांनी ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
- डेनिस ॲनेट्स, जुडी एसमंड, कॅरेन ब्राउन, ली-ॲन हंटर, लिओनी कॅलाघॅन (ऑ), डेल्वीन कॉस्टेलो, जॅकी क्लार्क, कॅरेन गन आणि लोइस सिम्पसन (न्यू) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
वि | ![]() १५६/५ (५९ षटके) | |
डेनिस एमरसन ५४ शोना गिलख्रिस्ट २/२६ (१२ षटके) |
- नाणेफेक : न्यू झीलंड महिला, क्षेत्ररक्षण.
- न्यू झीलंड महिलांनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदाच ऑस्ट्रेलिया महिलांवर विजय मिळवला.
- सॅली ग्रिफिथ्स (ऑ) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
३रा सामना
वि | ![]() १०६ (५४.२ षटके) | |
डेनिस एमरसन ७५ कॅरेन गन २/४० (११ षटके) | सु रॅट्रे २४ कॅरेन ब्राउन ३/२१ (८ षटके) |
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, फलंदाजी.
- कतरिना मॉलॉय आणि नॅन्सी विल्यम्स (न्यू) या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.