न्यू झीलंड क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, १९९२-९३
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, १९९२-९३ | |||||
श्रीलंका | न्यू झीलंड | ||||
तारीख | २७ नोव्हेंबर – १३ डिसेंबर १९९२ | ||||
संघनायक | अर्जुन रणतुंगा | मार्टिन क्रोव | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | श्रीलंका संघाने २-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | श्रीलंका संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली |
न्यू झीलंड क्रिकेट संघाने नोव्हेंबर-डिसेंबर १९९२ मध्ये दोन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा केला. श्रीलंकेने कसोटी मालिका आणि आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका अनुक्रमे १-० आणि २-० या फरकाने जिंकली.
कसोटी मालिका
१ली कसोटी
२७ नोव्हेंबर - १ डिसेंबर १९९२ धावफलक |
न्यूझीलंड | वि | श्रीलंका |
- नाणेफेक: श्रीलंका, क्षेत्ररक्षण.
- क्रिस हॅरिस, मायकेल ओवेन्स आणि जस्टिन वॉन (न्यू) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
६-९ डिसेंबर १९९२ धावफलक |
श्रीलंका | वि | न्यूझीलंड |
- नाणेफेक: श्रीलंका, फलंदाजी.
- श्रीलंकेने कसोटी सामन्यामध्ये न्यू झीलंडला प्रथमच पराभूत केले.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामना
४ डिसेंबर १९९२ (दि/रा) धावफलक |
न्यूझीलंड १६६/५ (५० षटके) | वि | श्रीलंका ४१/२ (१०.२ षटके) |
- नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे उर्वरीत खेळ झाला नाही.
- दुलिप लियानागे, गामिनी विक्रमसिंघे (श्री) आणि जस्टिन वॉन (न्यू) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
१२ डिसेंबर १९९२ धावफलक |
न्यूझीलंड १९०/७ (५० षटके) | वि | श्रीलंका १९२/२ (३७.४ षटके) |
ब्लेर हार्टलँड ५४ (१०८) सनथ जयसुर्या ३/३३ (८ षटके) |
- नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.
३रा सामना
१३ डिसेंबर १९९२ (दि/रा) धावफलक |
श्रीलंका २६२/६ (४९ षटके) | वि | न्यूझीलंड २३१ (४८.५ षटके) |
- नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
- सामना प्रत्येकी ४९ षटकांचा खेळविण्यात आला.
- मार्क हॅस्लाम आणि मायकेल ओवेन्स (न्यू) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.