न्यू झीलंड क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, १९८६-८७
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, १९८६-८७ | |||||
श्रीलंका | न्यू झीलंड | ||||
तारीख | १६ एप्रिल – १४ मे १९८७ | ||||
संघनायक | दुलिप मेंडीस | जेफ क्रोव | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ३-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–० | ||||
एकदिवसीय मालिका |
न्यू झीलंड क्रिकेट संघाने एप्रिल-मे १९८७ मध्ये तीन कसोटी सामने आणि चार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा केला. कोलंबो क्रिकेट क्लब मैदानावर खेळविली गेलेली पहिली कसोटी अनिर्णित सुटली. तदनंतर कोलंबो शहरानजीक असलेल्या एका वस्तीत लिट्टेद्वारे पेरलेला बॉम्ब फुटल्याने ११३ नागरिकांचा जीव गेला. श्रीलंकन सरकारने आणीबाणी जाहीर केली आणि श्रीलंकन सेना आणि तमिळ फुटीरतावादी गट लिट्टे यांच्या तुंबळ युद्धाला सुरुवात झाली आणि श्रीलंकन यादवी युद्धाला तोंड फुटले. त्यामुळे श्रीलंकेत असणाऱ्या न्यू झीलंड संघाने पुढील संभाव्य धोका लक्षात घेऊन केवळ एक कसोटी सामना झाल्यानंतर लगेचच मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला.
कसोटी मालिका
१ली कसोटी
१६-२१ एप्रिल १९८७ धावफलक |
श्रीलंका | वि | न्यूझीलंड |
- नाणेफेक: न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
- ब्रेन्डन कुरुप्पु (श्री) आणि अँड्रु जोन्स (न्यू) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
२४-२९ एप्रिल १९८७ धावफलक |
श्रीलंका | वि | न्यूझीलंड |
- नाणेफेक: नाणेफेक नाही.
- श्रीलंकन यादवी युद्धाला सुरुवात झाल्याने सामना रद्द.
३री कसोटी
५-१० मे १९८७ धावफलक |
श्रीलंका | वि | न्यूझीलंड |
- नाणेफेक: नाणेफेक नाही.
- श्रीलंकन यादवी युद्धाला सुरुवात झाल्याने सामना रद्द.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामना
२ मे १९८७ धावफलक |
श्रीलंका | वि | न्यूझीलंड |
- नाणेफेक : नाणेफेक नाही.
- श्रीलंकन यादवी युद्धाला सुरुवात झाल्याने सामना रद्द.
२रा सामना
३ मे १९८७ धावफलक |
श्रीलंका | वि | न्यूझीलंड |
- नाणेफेक : नाणेफेक नाही.
- श्रीलंकन यादवी युद्धाला सुरुवात झाल्याने सामना रद्द.
३रा सामना
१२ मे १९८७ धावफलक |
श्रीलंका | वि | न्यूझीलंड |
- नाणेफेक : नाणेफेक नाही.
- श्रीलंकन यादवी युद्धाला सुरुवात झाल्याने सामना रद्द.
४था सामना
१४ मे १९८७ धावफलक |
श्रीलंका | वि | न्यूझीलंड |
- नाणेफेक : नाणेफेक नाही.
- श्रीलंकन यादवी युद्धाला सुरुवात झाल्याने सामना रद्द.