न्यू झीलंड क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, १९८४-८५
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, १९८४-८५ | |||||
श्रीलंका | न्यू झीलंड | ||||
तारीख | ३ – ४ नोव्हेंबर १९८४ | ||||
संघनायक | दुलिप मेंडीस | जेरेमी कोनी | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ |
न्यू झीलंड क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९८४ मध्ये दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा केला. एकदिवसीय मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामना
३ नोव्हेंबर १९८४ धावफलक |
न्यूझीलंड १७१/६ (४५ षटके) | वि | श्रीलंका १७४/६ (३९.४ षटके) |
- नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.
- ४५ षटकांचा सामना.
- अमल सिल्वा (श्री) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
४ नोव्हेंबर १९८४ धावफलक |
श्रीलंका ११४/९ (४१ षटके) | वि | न्यूझीलंड ११८/३ (३१.४ षटके) |
अशांत डिमेल १५ (११) मार्टिन क्रोव २/२० (९ षटके) |
- नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
- ४५ षटकांचा सामना.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ४१ षटकांचा करण्यात आला.
- एव्हन ग्रे (न्यू) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.