न्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१७-१८
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा २०१७–१८ | |||||
भारत | न्यू झीलंड | ||||
तारीख | २२ ऑक्टोबर – ७ नोव्हेंबर २०१७ | ||||
संघनायक | विराट कोहली | केन विल्यमसन | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | विराट कोहली (२६३) | ||||
सर्वाधिक बळी | |||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली |
न्यू झीलंड क्रिकेट संघ २२ ऑक्टोबर २०१७ ते ७ नोव्हेंबर दरम्यान ३ एकदिवसीय आणि ३ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांच्या मालिका खेळण्यासाठी भारतच्या दौऱ्यावर आला होता. भारतीय क्रिकेट नियामक मंडळने दौऱ्याची अधिकृत घोषणा सप्टेंबर २०१७ला केली. २५ सप्टेंबरला न्यू झीलंडने एकदिवसीय मालिकेसाठी पहिल्या ९ खेळाडूंची यादी जाहीर केली.
२ऱ्या एकदिवसीय सामन्याआधी ग्राउंडमन पांडुरंग साळगांवकर यांचा खेळपट्टीशी छेडछाड करत असतानाची चित्रफीत प्रसिद्ध झाली. महाराष्ट्र क्रिकेट मंडळाने त्यांना त्वरित निलंबित केले व सामना पार पडला.
संघ
एकदिवसीय सामने | ट्वेंटी२० सामने | ||
---|---|---|---|
भारत | न्यूझीलंड | भारत | न्यूझीलंड |
|
|
|
|
दौरे सामने
१ला एकदिवसीय सराव सामना : भारत अध्यक्षीय संघ वि. न्यू झीलंड
१७ ऑक्टोबर २०१७ १३:३० |
भारत अध्यक्षीय संघ २९५/९ (५० षटके) | वि | न्यू झीलंड २६५ (४७.४ षटके) |
टॉम लेथम ५९(६३) शाहबाज नदीम ३/४१ (१० षटके) |
- नाणेफेक : न्यू झीलंड, गोलंदाजी
२रा एकदिवसीय सराव सामना : भारत अध्यक्षीय संघ वि. न्यू झीलंड
१३:३० १९ ऑक्टोबर २०१७ |
न्यू झीलंड ३४३/८ (५० षटके) | वि | ३१० (४७.१ षटके) |
टॉम लेथम १०८(८७) जयदेव उनाडकट ३/५७ (५० षटके) | गुरकीरत सिंग ६५(४६) मिचेल सॅंटनर ३/४४ (७.१ षटके) |
- नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी
- एकूण १५ खेळाडू
एकदिवसीय मालिका
१ला एकदिवसीय सामना
२२ ऑक्टोबर २०१७ १३:३० (दि/रा) |
भारत २८०/८ (५० षटके) | वि | न्यूझीलंड २८४/४ (४९ षटके) |
टॉम लेथम १०३*(१०२) हार्दिक पांड्या १/४६ (१० षटके) |
- नाणेफेक : भारत, फलंदाजी
- विराट कोहलीचा (भा) हा २००वा एकदिवसीय सामना आणि २००व्या सामन्यात शतक करणारा तो दुसराच फलंदाज आणि त्याने सर्वाधिक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतकांची यादीत दुसरे स्थान पटकाविले.(३१)
- टॉम लेथम आणि रॉस टेलर (न्यू) यांची २०० धावांची भागीदारी भारताविरुद्ध भारतात दुसऱ्यांदा फलंदाजी करताना केलेली सर्वोच्च भागीदारी आहे.
२रा एकदिवसीय सामना
न्यूझीलंड २३०/९ (५० षटके) | वि | भारत २३२/४ (४६ षटके) |
- नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी
३रा एकदिवसीय सामना
२९ ऑक्टोबर २०१७ १३:३० (दि/रा) |
भारत ३३७/६ (५० षटके) | वि | न्यूझीलंड ३३१/७ (५० षटके) |
रोहित शर्मा १४७(१३८) मिचेल सॅंटनर २/५८ (१० षटके) | कोलीन मुनरो ७५(६२) जसप्रीत बुमराह ३/४७ (१० षटके) |
- नाणेफेक : न्यू झीलंड, गोलंदाजी
- विराट कोहली (भा) एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वात कमी डावात ९,००० धावा करणारा वेगवान फलंदाज ठरला.(१९४ डाव)
- रोहित शर्मा आणि विराट कोहली (भा) यांनी एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यांची चौथी द्विशतकीय भागिदारी नोंदवली.
टी२० मालिका
१ला टी२० सामना
१ नोव्हेंबर २०१७ १९:०० (दि/रा) |
भारत २०२/३ (२० षटके) | वि | न्यूझीलंड १४९/८ (२० षटके) |
टॉम लेथम ३९(३६) अक्षर पटेल २/२० (४ षटके) |
- नाणेफेक : न्यू झीलंड, गोलंदाजी
- श्रेयस अय्यर (भा) चे आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण.
- आशिष नेहरा (भा) त्याच्या शेवटच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात खेळला.
- शिखर धवन आणि रोहित शर्मा (भा) यांनी भारताकडून टी२०तील सर्वोच्च भागीदारी रचली.(१५८ धावा)
- भारतने न्यू झीलंडवर टी२०त पहिला विजय मिळवला.
२रा टी२० सामना
४ नोव्हेंबर २०१७ १९:०० (दि/रा) |
न्यूझीलंड १९६/२ (२० षटके) | वि | भारत १५६/७ (२० षटके) |
कोलीन मुनरो १०९*(५८) युझवेंद्र चहल १/३६ (४ षटके) |
- नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी
- मोहम्मद सिराज (भा) चे आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण.
- कोलीन मुनरो (न्यू) आंतरराष्ट्रीय टी२०त २ शतके करणारा चौथा तर न्यू झीलंडचा दुसरा फलंदाज ठरला.
- विराट कोहली (भा) टी२०त ७,००० धावा पूर्ण करणारा भारतचा पहिलाच फलंदाज ठरला.
३रा टी२० सामना
७ नोव्हेंबर २०१७ १९:०० (दि/रा) |
भारत ६७/५ (८ षटके) | वि | न्यूझीलंड ६१/६ (८ षटके) |
मनीष पांडे १७(११) टीम साऊदी २/१३ (२ षटके) |
- नाणेफेक : न्यू झीलंड, गोलंदाजी
- ह्या मैदानावरचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना होता.
- हे मैदान भारतातले आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना आयोजित करणारे ५०वे मैदान ठरले.
संदर्भ आणि नोंदी
बाह्यदुवे
१९५५-५६ | १९६४-६५ | १९६९-७० | १९७६-७७ | १९८८-८९ | १९९५-९६ | १९९९-२००० | २००३-०४ | २०१०-११ | २०१२ | २०१६-१७ | २०१७-१८ | २०२१-२२ | २०२२-२३ |