Jump to content

न्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९७६-७७

न्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९७६-७७
भारत
न्यू झीलंड
तारीख१० नोव्हेंबर – २ डिसेंबर १९७६
संघनायकबिशनसिंग बेदीग्लेन टर्नर
कसोटी मालिका
निकालभारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावागुंडप्पा विश्वनाथ (३२४) ग्लेन टर्नर (२६१)
सर्वाधिक बळीबिशनसिंग बेदी (२२) रिचर्ड हॅडली (१३)

न्यू झीलंड क्रिकेट संघाने नोव्हेंबर-डिसेंबर १९७६ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला होता. कसोटी मालिका भारताने २-० अशी जिंकली. न्यू झीलंडचे नेतृत्व ग्लेन टर्नर यांच्याकडे होते.

कसोटी मालिका

१ली कसोटी

१०-१५ नोव्हेंबर १९७६
धावफलक
भारत Flag of भारत
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
३९९ (१४२.५ षटके)
सुनील गावसकर ११९
रिचर्ड हॅडली ४/९५ (२९ षटके)
२९८ (१५३.३ षटके)
जॉन पार्कर १०४
भागवत चंद्रशेखर ४/७७ (४४ षटके)
२०२/४घो (५८ षटके)
ब्रिजेश पटेल ८२
रिचर्ड कॉलिंज २/४५ (१२ षटके)
१४१ (८०.२ षटके)
वॉरेन लीस ४२
बिशनसिंग बेदी ५/२७ (३३ षटके)
भारत १६२ धावांनी विजयी.
वानखेडे स्टेडियम, बॉम्बे
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी.

२री कसोटी

१८-२३ नोव्हेंबर १९७६
धावफलक
भारत Flag of भारत
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
५२४/९घो (१६८ षटके)
मोहिंदर अमरनाथ ७०
पीटर पेथेरिक ३/१०९ (४५ षटके)
३५० (१४२.५ षटके)
ग्लेन टर्नर ११३
बिशनसिंग बेदी ३/८० (४१ षटके)
२०८/२घो (५२ षटके)
गुंडप्पा विश्वनाथ १०३
रिचर्ड हॅडली २/५६ (१५ षटके)
१९३/७घो (११७ षटके)
वॉरेन लीस ४९
बिशनसिंग बेदी ३/४२ (४० षटके)
सामना अनिर्णित.
ग्रीन पार्क, कानपूर
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी.
  • गॅरी ट्रूप (न्यू) याने कसोटी पदार्पण केले.

३री कसोटी

२६ नोव्हेंबर - २ डिसेंबर १९७६
धावफलक
भारत Flag of भारत
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२९८ (१३३.१ षटके)
गुंडप्पा विश्वनाथ ८७
लान्स केर्न्स ५/५५ (३३.१ षटके)
१४० (५५.४ षटके)
माइक बर्गीस ४०
बिशनसिंग बेदी ५/४८ (१६.४ षटके)
२०१/५घो (६१.५ षटके)
मोहिंदर अमरनाथ ५५
रिचर्ड हॅडली २/५२ (१७ षटके)
१४३ (६७ षटके)
जॉन पार्कर ३८
बिशनसिंग बेदी ४/२२ (२२ षटके)
भारत २१६ धावांनी विजयी.
एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी.


१९५५-५६ | १९६४-६५ | १९६९-७० | १९७६-७७ | १९८८-८९ | १९९५-९६ | १९९९-२००० | २००३-०४ | २०१०-११ | २०१२ | २०१६-१७ | २०१७-१८ | २०२१-२२ | २०२२-२३