न्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९५५-५६
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९५५-५६ | |||||
भारत | न्यू झीलंड | ||||
तारीख | १९ नोव्हेंबर १९५५ – ११ जानेवारी १९५६ | ||||
संघनायक | गुलाम अहमद (१ली कसोटी) पॉली उम्रीगर (२री-५वी कसोटी) | हॅरी केव्ह | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ५-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | विनू मांकड (५२६) | बर्ट सटक्लिफ (६११) | |||
सर्वाधिक बळी | सुभाष गुप्ते (३४) | जॉनी हेस (१०) |
न्यू झीलंड क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९५५-जानेवारी १९५६ दरम्यान ५ कसोटी सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला होता. न्यू झीलंडचा हा पहिला भारत दौरा होता. भारताने कसोटी मालिका २-० अशी जिंकली. न्यू झीलंडचे नेतृत्व हॅरी केव्ह यांच्याकडे होते. कसोटी मालिकेव्यतिरिक्त न्यू झीलंडने ५ तीन-दिवसीय सराव सामने भारताच्या स्थानिक संघांशी खेळले.
सराव सामने
तीन-दिवसीय सामना:पश्चिम विभाग वि न्यू झीलंडर्स
तीन-दिवसीय सामना:दक्षिण विभाग वि न्यू झीलंडर्स
तीन-दिवसीय सामना:भारत XI वि न्यू झीलंडर्स
तीन-दिवसीय सामना:भारतीय बोर्ड अध्यक्ष XI वि न्यू झीलंडर्स
तीन-दिवसीय सामना:भारतीय विद्यापीठे XI वि न्यू झीलंडर्स
कसोटी मालिका
१ली कसोटी
१९-२४ नोव्हेंबर १९५५ धावफलक |
भारत | वि | न्यूझीलंड |
- नाणेफेक: भारत, फलंदाजी.
- भारतीय भूमीवर न्यू झीलंडचा पहिला कसोटी सामना.
- भारत आणि न्यू झीलंड या दोन देशांमधली पहिलीच कसोटी.
- ए.जी. क्रिपालसिंघ आणि नारायण स्वामी (भा) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला कसोटी सामना.
२री कसोटी
२-७ डिसेंबर १९५५ धावफलक |
भारत | वि | न्यूझीलंड |
- नाणेफेक: भारत, फलंदाजी.
- विजय मेहरा, नरी काँट्रॅक्टर आणि सदाशिव पाटील (भा) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
१६-२१ डिसेंबर १९५५ धावफलक |
न्यूझीलंड | वि | भारत |
- नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.
- बापू नाडकर्णी आणि गुंडीबेल सुंदरम (भा) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
४थी कसोटी
२८ डिसेंबर १९५५ - २ जानेवारी १९५६ धावफलक |
भारत | वि | न्यूझीलंड |
- नाणेफेक: भारत, फलंदाजी.
- चंद्रकांत पाटणकर (भा) याने कसोटी पदार्पण केले.
५वी कसोटी
१९५५-५६ | १९६४-६५ | १९६९-७० | १९७६-७७ | १९८८-८९ | १९९५-९६ | १९९९-२००० | २००३-०४ | २०१०-११ | २०१२ | २०१६-१७ | २०१७-१८ | २०२१-२२ | २०२२-२३ |