न्यू झीलंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९८४-८५
पाकिस्तान क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९८४-८५ याच्याशी गल्लत करू नका.
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९८४-८५ | |||||
पाकिस्तान | न्यू झीलंड | ||||
तारीख | १२ नोव्हेंबर – १५ डिसेंबर १९८४ | ||||
संघनायक | झहिर अब्बास | जेरेमी कोनी | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने ४-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली |
न्यू झीलंड क्रिकेट संघाने नोव्हेंबर-डिसेंबर १९८४ मध्ये तीन कसोटी सामने आणि चार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. कसोटी मालिका पाकिस्तानने २-० अशी जिंकली. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका देखील पाकिस्तानने ३-१ ने जिंकली.
पुढे जाऊन प्रसिद्धी मिळवलेल्या वसिम अक्रम याने या मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदार्पण केले.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामना
१२ नोव्हेंबर १९८४ धावफलक |
पाकिस्तान १९१/५ (३९ षटके) | वि | न्यूझीलंड १४५ (३६.२ षटके) |
इयान स्मिथ ५९ (४०) झाकिर खान ४/१९ (८ षटके) |
- नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ३९ षटकांचा करण्यात आला.
- ४० षटकांचा सामना.
- झाकिर खान (पाक) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
२३ नोव्हेंबर १९८४ धावफलक |
पाकिस्तान १५७/५ (२० षटके) | वि | न्यूझीलंड १५२/७ (२० षटके) |
- नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे सामना प्रत्येकी २० षटकांचा करण्यात आला.
- ४० षटकांचा सामना.
- शोएब मोहम्मद आणि वसिम अक्रम (पाक) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
३रा सामना
२ डिसेंबर १९८४ धावफलक |
न्यूझीलंड १८७/९ (३६ षटके) | वि | पाकिस्तान १५३/८ (३६ षटके) |
झहिर अब्बास ४२ (५१) मार्टिन क्रोव २/२१ (५ षटके) |
- नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ३६ षटकांचा करण्यात आला.
- ४० षटकांचा सामना.
- मोहसीन कमल (पाक) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
४था सामना
७ डिसेंबर १९८४ धावफलक |
न्यूझीलंड २१३/८ (३५ षटके) | वि | पाकिस्तान २१४/९ (३५ षटके) |
इयान स्मिथ ४१ (४०) सादत अली २/२४ (४ षटके) | झहिर अब्बास ७३ (६२) मार्टिन स्नेडन ३/३८ (७ षटके) |
- नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ३५ षटकांचा करण्यात आला.
- ४० षटकांचा सामना.
- मसूद इक्बाल (पाक) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
कसोटी मालिका
१ली कसोटी
१६-२० नोव्हेंबर १९८४ धावफलक |
न्यूझीलंड | वि | पाकिस्तान |
- नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.
- डेरेक स्टर्लिंग (न्यू) याने कसोटी पदार्पण केले.