Jump to content

न्यू झीलंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २००७-०८

न्यू झीलंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २००७–०८
न्यू झीलंड
दक्षिण आफ्रिका
तारीख२५ ऑक्टोबर – २ डिसेंबर २००७
संघनायकडॅनियल व्हिटोरी ग्रॅम स्मिथ
कसोटी मालिका
निकालदक्षिण आफ्रिका संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावास्टीफन फ्लेमिंग (१५४) जॅक कॅलिस (३४६)
सर्वाधिक बळीख्रिस मार्टिन (६) डेल स्टेन (२०)
मालिकावीरडेल स्टेन (दक्षिण आफ्रिका)
एकदिवसीय मालिका
निकालदक्षिण आफ्रिका संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावाजेमी हाव (१८१) हर्शेल गिब्स (११९)
सर्वाधिक बळीकाइल मिल्स (९) आंद्रे नेल (४)
मालिकावीरकाइल मिल्स (न्यू झीलंड)

न्यू झीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघाने २५ ऑक्टोबर ते २ डिसेंबर २०९७ या कालावधीत दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला आणि दोन कसोटी सामने, तीन एकदिवसीय सामने आणि एक टी२०आ सामना खेळला.

खेळाडू

कसोटी वनडे
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
ग्रेम स्मिथ ()डॅनियल व्हेट्टोरी ()ग्रेम स्मिथ()डॅनियल व्हेट्टोरी ()
मार्क बाउचर (यष्टिरक्षक)ब्रॅन्डन मॅककुलम (यष्टिरक्षक)(यष्टिरक्षक)ब्रॅन्डन मॅककुलम (यष्टिरक्षक)
हाशिम अमलाशेन बॉन्डशेन बॉन्ड
ए.बी. डी व्हिलियर्सक्रेग कमिंगजेम्स फ्रॅंकलिन (माघार घेतली)
हर्शल गिब्सस्टीफन फ्लेमिंगमार्क गिलेस्पी
पॉल हॅरिसपीटर फुल्टन (माघार घेतली)गॅरेथ हॉपकिन्स
जॉक कॅलिसमार्क गिलेस्पीजेमी हाऊ
ऑंद्रे नेलक्रिस मार्टिनमायकेल मेसन
मखाया न्तिनीमायकेल मॅसनकाईल मिल्स
शॉन पोलॉककाईल मिल्स (माघार घेतली)जेकब ओराम
ऍशवेल प्रिन्सजेकब ओरामजीतन पटेल
डेल स्टाइनमायकेल पॅप्सस्कॉट स्टायरिस
जीतन पटेलरॉस टेलर
स्कॉट स्टायरिसलू व्हिंसेंट
रॉस टेलर

कसोटी मालिका

पहिला सामना

दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२२६ (७४.३ षटके)
हर्षल गिब्स ६३ (१२५)
शेन बॉॅंड ४/७३ (१७ षटके)
११८ (४१.३ षटके)
स्टीफन फ्लेमिंग ४० (४८)
डेल स्टाइन ५/३४ (१४.३ षटके)
४२२/३ dec (१२६ षटके)
जाक कॅलिस १८६ (२६२)
जेकब ओराम १/४९ (१६.४ षटके)
१७२ (५१ षटके)
डॅनियेल व्हेटोरी ४६* (५८)
डेल स्टाइन ५/५९ (१७ षटके)
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ३५८ धावांनी विजयी
वॉंडरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका
पंच: मार्क बेन्सन (इंग्लंड) and डॅरिल हार्पर (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: डेल स्टाइन


दुसरा सामना

न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१८८ (५६.४ षटके)
क्रेग कमिंग ४८ (१०७)
डेल स्टाइन ४/४२ (१४ षटके)
३८३ (९७.३ षटके)
जॉक कॅलिस १३१ (१७७)
मार्क गिलेस्पी ५/१३६ (३० षटके)
१३६ (३४.३ षटके)
स्टीफन फ्लेमिंग ५४ (८५)
डेल स्टाइन ६/४९ (१०.३ षटके)
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका एक डाव आणि ५९ धावांनी विजयी
सुपरस्पोर्ट्‌स पार्क, सेंच्युरियन, दक्षिण आफ्रिका
पंच: मार्क बेन्सन (इंग्लंड) and डॅरिल हार्पर (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: डेल स्टाइन


ट्वेंटी२० सामना

न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१२९/७ (२० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१३१/७ (१९.५ षटके)
काईल मिल्स ३३* (२४)
शॉन पोलॉक ३/२८ (४ षटके)
ए.बी. डी व्हिलियर्स ५२* (४५)
जीतन पटेल २/१७ (४ षटके)
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ३ गडी राखून विजयी
वॉंडरर्स मैदान, जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका
पंच: इयान हॉवेल आणि ब्रायन जर्लिंग
सामनावीर: ए.बी. डी व्हिलियर्स


एकदिवसीय मालिका

पहिला सामना

२५ नोव्हेंबर २००७
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२४८/६ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२४९/८ (४९.५ षटके)
जेमी हाव ९० (१२४)
आंद्रे नेल ३/४६ (१० षटके)
एबी डिव्हिलियर्स ८७ (१०३)
काइल मिल्स ५/२५ (१० षटके)
दक्षिण आफ्रिकेने 2 गडी राखून विजय मिळवला
किंग्समीड, डर्बन
पंच: मार्क बेन्सन (इंग्लंड) आणि ब्रायन जेर्लिंग (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: एबी डिव्हिलियर्स (दक्षिण आफ्रिका)
  • दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

दुसरा सामना

३० नोव्हेंबर २००७
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२०९/९ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२१०/३ (३८.४ षटके)
शॉन पोलॉक ५२ (७५)
काइल मिल्स ३/४३ (८ षटके)
ब्रेंडन मॅककुलम ८१ (८५)
चार्ल लँगवेल्ड १/४० (८ षटके)
न्यू झीलंडने ७ गडी राखून विजय मिळवला
सेंट जॉर्ज पार्क, पोर्ट एलिझाबेथ
पंच: मार्क बेन्सन (इंग्लंड) आणि मारायस इरास्मस (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: जेमी हाव आणि ब्रेंडन मॅककुलम (दोन्ही न्यू झीलंड)
  • दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

तिसरा सामना

२ डिसेंबर २००७
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२३८/८ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२४२/५ (४५.२ षटके)
मॅथ्यू सिंक्लेअर ७३ (७८)
चार्ल लँगवेल्ड २/४६ (१० षटके)
हर्शेल गिब्स ११९ (१०१)
डॅनियल व्हिटोरी ३/३३ (१० षटके)
दक्षिण आफ्रिकेने ५ गडी राखून विजय मिळवला
न्यूलँड्स, केप टाऊन
पंच: मार्क बेन्सन (इंग्लंड) आणि इयान हॉवेल (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: हर्शेल गिब्स (दक्षिण आफ्रिका)
  • न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.