न्यू झीलंड क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०००-०१
न्यू झीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघाने सप्टेंबर २००० मध्ये झिम्बाब्वेला भेट दिली आणि झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघाविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली. न्यू झीलंडने कसोटी मालिका २-० ने जिंकली. न्यू झीलंडचे नेतृत्व स्टीफन फ्लेमिंग आणि झिम्बाब्वेचे नेतृत्व हिथ स्ट्रीकने केले.[१]
कसोटी मालिका
पहिली कसोटी
१२–१६ सप्टेंबर २००० धावफलक |
झिम्बाब्वे | वि | न्यूझीलंड |
३५० (१७५.२ षटके) अॅलिस्टर कॅम्पबेल ८८ (३०७) पॉल विझमन ५/९० (४५ षटके) | ३३८ (१५३.५ षटके) मॅट हॉर्न ११० (२७७) पॉल स्ट्रॅंग ८/१०९ (५१.५ षटके) | |
११९ (६७.५ षटके) अॅलिस्टर कॅम्पबेल ४५ (१३३) ख्रिस केर्न्स ५/३१ (१४.५ षटके) |
- झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- मार्क रिचर्डसन (न्यू झीलंड) आणि डेव्हिड मुटेंडेरा (झिम्बाब्वे) यांनी कसोटी पदार्पण केले.
दुसरी कसोटी
१९–२३ सप्टेंबर २००० धावफलक |
न्यूझीलंड | वि | झिम्बाब्वे |
- न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) मालिका
पहिला सामना
२७ सप्टेंबर २००० धावफलक |
झिम्बाब्वे १८३/८ (५० षटके) | वि | न्यूझीलंड १८४/३ (४०.५ षटके) |
अँडी फ्लॉवर ३४ (६२) नॅथन अॅस्टल ३/२४ (१० षटके) | क्रेग स्पीयरमॅन ८६ (१०४) ब्रायन स्ट्रॅंग १/१५ (७ षटके) |
- न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- ग्लेन सुल्झबर्गर आणि डॅरिल टफी (दोन्ही न्यू झीलंड) यांनी वनडे पदार्पण केले.
दुसरा सामना
३० सप्टेंबर २००० धावफलक |
झिम्बाब्वे २७३/५ (५० षटके) | वि | न्यूझीलंड २५२ (४८.५ षटके) |
अॅलिस्टर कॅम्पबेल ९६ (१०८) क्रेग मॅकमिलन २/४१ (१० षटके) | रॉजर टूसे ६४ (८७) डर्क विल्जोएन ३/४६ (१० षटके) |
- न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- ट्रॅव्हिस फ्रेंड आणि डगी मारिलियर (दोन्ही झिम्बाब्वे) यांनी वनडे पदार्पण केले.
तिसरा सामना
१ ऑक्टोबर २००० धावफलक |
न्यूझीलंड २६४/८ (५० षटके) | वि | झिम्बाब्वे २६८/४ (४७.५ षटके) |
क्रेग मॅकमिलन ७८ (७७) म्लेकी न्काला २/२० (५ षटके) | अॅलिस्टर कॅम्पबेल ९९* (१२४) शेन ओ'कॉनर २/५६ (८.५ षटके) |
- न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
संदर्भ
- ^ "New Zealand in Zimbabwe 2000". CricketArchive. 21 June 2014 रोजी पाहिले.