न्यू झीलंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८५-८६
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९८५-८६ याच्याशी गल्लत करू नका.
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८५-८६ | |||||
ऑस्ट्रेलिया | न्यू झीलंड | ||||
तारीख | ८ नोव्हेंबर – ४ डिसेंबर १९८५ | ||||
संघनायक | ॲलन बॉर्डर | जेरेमी कोनी | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | न्यू झीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली |
न्यू झीलंड क्रिकेट संघाने नोव्हेंबर-डिसेंबर १९८५ मध्ये तीन कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. न्यू झीलंडने कसोटी मालिका २-१ अशी जिंकली. ऑस्ट्रेलियात न्यू झीलंडने पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकली. न्यू झीलंडने ऑस्ट्रेलियात कसोटीसह ऑस्ट्रेलिया आणि भारतासोबत एकदिवसीय तिरंगी मालिकेत देखील भाग घेतला. या मालिकेपासून ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड या दोन देशांमधल्या कसोटी मालिका ट्रान्स-टास्मन चषक या नावाने खेळायला सुरुवात झाली.
कसोटी मालिका
१ली कसोटी
ऑस्ट्रेलिया | वि | न्यूझीलंड |
- नाणेफेक: न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
- व्हॉन ब्राउन (न्यू) याने कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
३री कसोटी
ऑस्ट्रेलिया | वि | न्यूझीलंड |
- नाणेफेक: न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.