Jump to content

न्यू झीलंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९७३-७४

न्यू झीलंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९७३-७४
ऑस्ट्रेलिया
न्यू झीलंड
तारीख२९ डिसेंबर १९७३ – ३१ जानेवारी १९७४
संघनायकइयान चॅपलबेव्हन काँग्डन
कसोटी मालिका
निकालऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली

न्यू झीलंड क्रिकेट संघाने डिसेंबर १९७३-जानेवारी १९७४ मध्ये तीन कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका २-० अशी जिंकली. न्यू झीलंडचा हा पहिला ऑस्ट्रेलिया दौरा होता. याआधी दोन्ही संघांनी मार्च १९४६ला न्यू झीलंडमध्ये एक कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर या दौऱ्यापासून दोन्ही देशांमध्ये परत क्रिकेट संबंध सुरळीत झाले. ऑस्ट्रेलियात खेळून झाल्यावर लगेचच परतफेड म्हणून मार्च १९७४मध्येच ऑस्ट्रेलियाने न्यू झीलंडचा दौरा केला.

कसोटी मालिका

१ली कसोटी

२९ डिसेंबर १९७३ - २ जानेवारी १९७४
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
४६२/८घो (१०१.५ षटके)
कीथ स्टॅकपोल १२२ (१९२)
डेल हॅडली ४/१०२ (२० षटके)
२३७ (७९.७ षटके)
केन वॉड्सवर्थ ८० (१२६‌)
गॅरी गिलमोर ४/७५ (२२ षटके)
२०० (८१.६ षटके)(फॉ/ऑ)
डेल हॅडली ३७ (१२३)
ॲशली मॅलेट ४/६३ (२४ षटके)
ऑस्ट्रेलिया १ डाव आणि २५ धावांनी विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • ऑस्ट्रेलियन भूमीवर न्यू झीलंडचा पहिला कसोटी सामना.
  • इयान डेव्हिस, गॅरी गिलमोर (ऑ), ब्रायन अँड्र्यूज आणि जॉन मॉरिसन (न्यू) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.

२री कसोटी

५-१० जानेवारी १९७४
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
३१२ (८६.६ षटके)
जॉन पार्कर १०८ (२२०)
डग वॉल्टर्स ४/३९ (११ षटके)
१६२ (४४.४ षटके)
इयान चॅपल ४५ (१०३‌)
रिचर्ड हॅडली ४/३३ (९.४ षटके)
३०५/९घो (७५.२ षटके)
जॉन मॉरिसन ११७ (२४७)
ग्रेग चॅपल ३/५४ (१६ षटके)
३०/२ (८.३ षटके)
पॉल शीहान १४* (२७)
रिचर्ड हॅडली २/१६ (४.३ षटके)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
  • जेरेमी कोनी (न्यू) याने कसोटी पदार्पण केले.

३री कसोटी

२६-३१ जानेवारी १९७४
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
४७७ (१२०.५ षटके)
रॉडनी मार्श १३२ (२६६)
डेव्हिड ओ'सुलिव्हान ५/१४८ (३५.५ षटके)
२१८ (८७.३ षटके)
केन वॉड्सवर्थ ४८ (१०७)
केरी ओ'कीफ ३/५५ (२४.३ षटके)
२०२ (८९.५ षटके)(फॉ/ऑ)
बेव्हन काँग्डन ७१* (२९७)
जॉफ डिमकॉक ५/५८ (२७ षटके)
ऑस्ट्रेलिया १ डाव आणि ५७ धावांनी विजयी.
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड