Jump to content

न्यू झीलंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९९९

न्यू झीलंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९९९
न्यू झीलंड
इंग्लंड
तारीख२१ जून – २२ ऑगस्ट १९९९
संघनायकस्टीफन फ्लेमिंगनासेर हुसेन
कसोटी मालिका
निकालन्यू झीलंड संघाने ४-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावामॅट हॉर्न (२०३) अॅलेक स्ट्युअर्ट (२१५)
सर्वाधिक बळीख्रिस केर्न्स (१९) अँड्र्यू कॅडिक (२०)
मालिकावीरख्रिस केर्न्स आणि अँड्र्यू कॅडिक

न्यू झीलंड क्रिकेट संघाने १९९९ क्रिकेट हंगामात इंग्लंडचा दौरा केला, १२ प्रथम श्रेणी सामने खेळले ज्यात इंग्लंड विरुद्ध चार कसोटी सामने खेळले.

न्यू झीलंडने कसोटी मालिका २-१ ने जिंकली, एक सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे विस्डेन कसोटी क्रमवारीत इंग्लंडची घसरण झाली.

कसोटी मालिका

पहिली कसोटी

१–३ जुलै १९९९
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
वि
२२६ (८८.४ षटके)
आडम परोरे ७३ (१४०)
फिल टफनेल ३/२२ (१७ षटके)
१२६ (४६.४ षटके)
अँड्र्यू कॅडिक ३३ (७३)
डायोन नॅश ३/१७ (११ षटके)
१०७ (३७.१ षटके)
सायमन डौल ४६ (५०)
अँड्र्यू कॅडिक ५/३२ (१४ षटके)
२११/३ (४३.४ षटके)
अॅलेक्स ट्यूडर ९९* (११९)
जिऑफ अॅलॉट २/७१ (१५ षटके)
इंग्लंड ७ गडी राखून विजयी
एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
पंच: स्टीव्ह बकनर (वेस्ट इंडीज) आणि पीटर विली (इंग्लंड)
सामनावीर: अॅलेक्स ट्यूडर (इंग्लंड)
  • न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • आफताब हबीब आणि ख्रिस रीड (दोन्ही इंग्लंड) यांनी कसोटी पदार्पण केले.
  • इंग्लंडचा कर्णधार म्हणून नासेर हुसेनची ही पहिलीच कसोटी होती.[]
  • अॅलेक्स ट्यूडरची नाबाद ९९ ही इंग्लंडच्या नाईटवॉचमनसाठी १९३३ मधील हॅरॉल्ड लारवुडच्या ९८ धावांना मागे टाकणारी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या होती.[]

दुसरी कसोटी

२२–२५ जुलै १९९९
धावफलक
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१८६ (६१.१ षटके)
नासेर हुसेन ६१ (१४४)
ख्रिस केर्न्स ६/७७ (२१.१ षटके)
३५८ (११९.१ षटके)
मॅट हॉर्न १०० (२२४)
डीन हेडली ३/७४ (२७ षटके)
२२९ (१०१.४ षटके)
अँड्र्यू कॅडिक ४५ (९६)
जिऑफ अॅलॉट ३/३६ (१६.४ षटके)
६०/१ (२३ षटके)
मॅथ्यू बेल २६* (७२)
अँड्र्यू कॅडिक १/१८ (१० षटके)
न्यू झीलंड ९ गडी राखून विजयी
लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड, लंडन
पंच: मेर्विन किचन (इंग्लंड) आणि रुडी कोर्टझेन (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: मॅट हॉर्न (न्यू झीलंड)
  • इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • बोटाच्या दुखापतीमुळे नासेर हुसेन इंग्लंडच्या दुसऱ्या डावात फलंदाजी करू शकला नाही. हुसेनच्या अनुपस्थितीत ग्रॅहम थॉर्पने कर्णधार म्हणून काम पाहिले.
  • अॅलेक स्ट्युअर्ट (इंग्लंड) यांनी कसोटीत ६,००० धावा पुर्ण केल्या.[]
  • या मैदानावर न्यू झीलंडचा १३ प्रयत्नांत हा पहिला विजय ठरला.[]

तिसरी कसोटी

५–९ ऑगस्ट १९९९
धावफलक
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१९९ (१०९.१ षटके)
मार्क रामप्रकाश ६९* (२२७)
डायोन नॅश ३/४६ (३१.१ षटके)
४९६/९घोषित (१६० षटके)
क्रेग मॅकमिलन १०७* (२१०)
पीटर सूच ४/११४ (४१ षटके)
१८१/२ (६८ षटके)
अॅलेक स्ट्युअर्ट ८३* (१९८)
डायोन नॅश १/२६ (१० षटके)
सामना अनिर्णित
ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
पंच: डेव्हिड शेफर्ड (इंग्लंड) आणि रसेल टिफिन (झिम्बाब्वे)
सामनावीर: क्रेग मॅकमिलन (न्यू झीलंड)
  • इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • ग्रॅम हिक (इंग्लंड) आणि क्रेग मॅकमिलन (न्यू झीलंड) यांनी कसोटीत अनुक्रमे ३,००० आणि १,००० धावा पुर्ण केल्या.[][]

चौथी कसोटी

१९–२२ ऑगस्ट १९९९
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
वि
२३६ (१०२.१ षटके)
स्टीफन फ्लेमिंग ६६* (२३४)
फिल टफनेल ३/३९ (१६ षटके)
१५३ (८० षटके)
नासेर हुसेन ४० (१११)
ख्रिस केर्न्स ५/३१ (१९ षटके)
१६२ (५४ षटके)
ख्रिस केर्न्स ८० (९३)
अँड्र्यू कॅडिक ३/३५ (१७ षटके)
१६२ (५६.१ षटके)
मायकेल अथर्टन ६४ (१५८)
डायोन नॅश ४/३९ (१४ षटके)
न्यू झीलंड ८३ धावांनी विजयी
ओव्हल, लंडन
पंच: जॉर्ज शार्प (इंग्लंड) आणि श्रीनिवासराघवन वेंकटराघवन (भारत)
सामनावीर: ख्रिस केर्न्स (न्यू झीलंड)
  • इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • डॅरेन मॅडी आणि एड गिडिन्स (दोन्ही इंग्लंड) यांनी कसोटी पदार्पण केले.
  • मायकेल अथर्टन (इंग्लंड) यांनी कसोटीत ५० वा ५० पेक्षा जास्त धावसंख्या केली.[]

संदर्भ

  1. ^ a b Holden, Jim. "First Cornhill Test, England v New Zealand 1999". Wisden. ESPNcricinfo. 24 April 2012 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 18 August 2018 रोजी पाहिले.
  2. ^ a b Dickson, Mike. "Second Cornhill Test, England v New Zealand 1999". Wisden. ESPNcricinfo. 23 October 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 18 August 2018 रोजी पाहिले.
  3. ^ "Butcher fails to inspire England". BBC. 5 August 1999. 18 August 2018 रोजी पाहिले.
  4. ^ खेळाडू माहिती: England v New Zealand, New Zealand in England 1999 (3rd Test) क्रिकेट आर्काईव्ह
  5. ^ Chevallier, Hugh. "Fourth Cornhill Test, England v New Zealand 1999". Wisden. ESPNcricinfo. 6 July 2011 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 18 August 2018 रोजी पाहिले.