Jump to content

न्यू झीलंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९८६

न्यू झीलंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९८६
इंग्लंड
न्यू झीलंड
तारीख१६ जुलै – २६ ऑगस्ट १९८६
संघनायकमाईक गॅटिंगजेरेमी कोनी
कसोटी मालिका
निकालन्यू झीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली
एकदिवसीय मालिका
निकाल२-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१

न्यू झीलंड क्रिकेट संघाने जुलै-ऑगस्ट १९८६ दरम्यान तीन कसोटी सामने आणि दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका न्यू झीलंडने १-० अशी जिंकली. हा न्यू झीलंडचा इंग्लंडमधील पहिला कसोटी मालिका विजय आहे. एकदिवसीय मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

१ला सामना

१६ जुलै १९८६
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२१७/८ (५५ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१७० (४८.२ षटके)
जेफ क्रोव ६६ (९४)
रिचर्ड एलिसन ३/४३ (११ षटके)
ॲलन लॅम्ब ३३ (४५)
जॉन ब्रेसवेल २/२७ (११ षटके)
न्यू झीलंड ४७ धावांनी विजयी.
हेडिंग्ले, लीड्स
सामनावीर: जेफ क्रोव (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.
  • ५५ षटकांचा सामना.
  • मार्क बेन्सन (न्यू) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

२रा सामना

१८ जुलै १९८६
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२८४/५ (५५ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२८६/४ (५३.४ षटके)
मार्टिन क्रोव ९३* (७४)
जॉन एम्बुरी १/३४ (११ षटके)
बिल ॲथी १४२* (१७२)
जेरेमी कोनी २/५९ (११ षटके)
इंग्लंड ६ गडी राखून विजयी.
ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर
सामनावीर: बिल ॲथी (इंग्लंड)
  • नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
  • ५५ षटकांचा सामना.

कसोटी मालिका

१ली कसोटी

२४-२९ जुलै १९८६
धावफलक
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
३०७ (११८.५ षटके)
मार्टिन मॉक्सॉन ७४ (१९२)
रिचर्ड हॅडली ६/८० (३७.५ षटके)
३४२ (१४०.१ षटके)
मार्टिन क्रोव १०६ (२४३)
ग्रॅहाम डिली ४/८२ (३५.१ षटके)
२९५/५घो (१२०.४ षटके)
ग्रॅहाम गूच १८३ (३६९)
एव्हन ग्रे ३/८३ (४६ षटके)
४१/२ (१५ षटके)
केन रदरफोर्ड २४* (४३)‌
ग्रॅहाम डिली १/५ (६ षटके)
सामना अनिर्णित.
लॉर्ड्स, लंडन
सामनावीर: ग्रॅहाम गूच (इंग्लंड)
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
  • मार्टिन मॉक्सॉन (इं) आणि विली वॉट्सन (न्यू) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.


२री कसोटी

७-१२ ऑगस्ट १९८६
धावफलक
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२५६ (८९.५ षटके)
डेव्हिड गोवर ७१ (१४३)
रिचर्ड हॅडली ६/८० (३२ षटके)
४१३ (१६९.५ षटके)
जॉन ब्रेसवेल ११० (२००)
ग्लॅड्स्टन स्मॉल ३/८८ (३८ षटके)
२३० (९५.१ षटके)
जॉन एम्बुरी ७५ (१३६)
रिचर्ड हॅडली ४/६० (३३.१ षटके)
७७/२ (२४ षटके)
मार्टिन क्रोव ४८* (५२)‌
ग्लॅड्स्टन स्मॉल १/१० (८ षटके)
न्यू झीलंड ८ गडी राखून विजयी.
ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम
सामनावीर: रिचर्ड हॅडली (न्यू झीलंड)

३री कसोटी

२१-२६ ऑगस्ट १९८६
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
वि
२८७ (१२८.२ षटके)
जॉन राइट ११९ (३४३)
ग्रॅहाम डिली ४/९२ (२८.२ षटके)
३८८ (९०.५ षटके)
डेव्हिड गोवर १३१ (२०२)
इवन चॅटफील्ड ३/७३ (२१ षटके)
७/० (१ षटक)
जॉन राइट* (४)
सामना अनिर्णित.
द ओव्हल, लंडन
सामनावीर: जॉन राइट (न्यू झीलंड)
  • नाणेफेक: इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
  • टोनी ब्लेन (न्यू) याने कसोटी पदार्पण केले.