Jump to content

न्यू झीलंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९६५

न्यू झीलंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९६५
इंग्लंड
न्यू झीलंड
तारीख२७ मे – १३ जुलै १९६५
संघनायकमाइक स्मिथजॉन रिचर्ड रीड
कसोटी मालिका
निकालइंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली

न्यू झीलंड क्रिकेट संघाने मे-जुलै १९६५ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका इंग्लंडने ३-० अशी जिंकली.

कसोटी मालिका

१ली कसोटी

२७ मे - १ जून १९६५
धावफलक
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
४३५ (१५६.४ षटके)
केन बॅरिंग्टन १३७
डिक मोत्झ ५/१०८ (४३ षटके)
११६ (६३ षटके)
ग्रॅहाम डाउलिंग ३२
फ्रेड टिटमस ४/१८ (२६ षटके)
९६/१ (३०.५ षटके)
बॉब बार्बर ५१
रॉस मॉर्गन १/१८ (१.५ षटके)
४१३ (१७५.४ षटके)(फॉ/ऑ)
व्हिक पोलार्ड ८१*
बॉब बार्बर ४/१३२ (४५ षटके)
इंग्लंड ९ गडी राखून विजयी.
एजबॅस्टन मैदान, बर्मिंगहॅम
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.

२री कसोटी

१७-२२ जून १९६५
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
वि
१७५ (७४.५ षटके)
व्हिक पोलार्ड ५५
फ्रेड रम्सी ४/२५ (१३ षटके)
३०७ (१००.२ षटके)
कॉलिन काउड्री ११९
रिचर्ड कूलींग ४/८५ (२८.२ षटके)
३४७ (१४९ षटके)
बॅरी सिंकलेर ७२
बॉब बार्बर ३/५७ (२८ षटके)
२१८/३ (६०.५ षटके)
टेड डेक्स्टर ८०*
डिक मोत्झ ३/४५ (१९ षटके)
इंग्लंड ७ गडी राखून विजयी.
लॉर्ड्स, लंडन
  • नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.
  • जॉन स्नो (इं) याने कसोटी पदार्पण केले.

३री कसोटी

८-१३ जुलै १९६५
धावफलक
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
५४६/४घो (१५१ षटके)
जॉन एडरिच ३१०*
ब्रुस टेलर २/१४० (४० षटके)
१९३ (८८.१ षटके)
जॉन रिचर्ड रीड ५४
रे इलिंगवर्थ ४/४२ (२८ षटके)
१६६ (८४ षटके)(फॉ/ऑ)
व्हिक पोलार्ड ५३
फ्रेड टिटमस ५/१९ (२६ षटके)
इंग्लंड १ डाव आणि १८७ धावांनी विजयी.
हेडिंग्ले, लीड्स
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.