न्यू गिनी

हा लेख न्यू गिनी बेट याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, गिनी (निःसंदिग्धीकरण).
| न्यू गिनी | |
|---|---|
| बेटाचे स्थान | दक्षिण प्रशांत महासागरामध्ये ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेला |
| क्षेत्रफळ | ७,८६,००० वर्ग किमी |
| देश | |
| लोकसंख्या | ७५ लाख |
न्यू गिनी हे ओशनिया खंडातील एक बेट आहे. न्यू गिनी दक्षिण प्रशांत महासागरामध्ये ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेला वसले आहे.
न्यू गिनी बेटाचा पूर्वेकडील अर्धा भाग पापुआ न्यू गिनी ह्या देशाने व्यापला आहे तर पश्चिमेकडील भागामध्ये इंडोनेशिया देशाचे पापुआ व पश्चिम पापुआ हे दोन प्रांत आहेत.
