Jump to content

न्यू इंग्लिश हायस्कूल (अकोला)

न्यू इंग्लिश हायस्कूल हे महाराष्ट्राच्या अकोला शहरातील रामदासपेठ येथे असलेली शाळा आहे या शाळेच्या जवळच रेल्वे स्टेशन, जिल्हा सत्र न्यायालय (कोर्ट) आहे. अकोला एज्युकेशन सोसायटी ही संस्था चांगले शिक्षण देण्याचे काम करते त्यातच न्यु इंग्लिश हायस्कुल ही शाळा समाविष्ट आहे. येथे वर्ग ५ वी ते १० वी शिक्षण दिले जाते. या शाळेला मोठे पटांगण आहे. या शाळेची स्थापना १९२७मध्ये करण्यात आली.[ संदर्भ हवा ]