न्यास स्वर
ज्या स्वरावर गाणं किंवा राग समाप्त होतो त्याला 'न्यास स्वर' असे म्हणतात. उदाहरणार्थ यमन रागात गंधार हा न्यास स्वर मानला जातो. एकंदरीत २१ प्रकारचे न्यास स्वर असतात.