न्याशा मायावो
| व्यक्तिगत माहिती | |
|---|---|
| जन्म | १ ऑक्टोबर, १९९२ बुलावायो, झिम्बाब्वे |
| आंतरराष्ट्रीय माहिती | |
| राष्ट्रीय बाजू | |
| एकमेव टी२०आ (कॅप ७४) | २९ ऑक्टोबर २०२३ वि नामिबिया |
स्त्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो, २ ऑक्टोबर २०२३ | |
न्याशा मायावो (जन्म १ ऑक्टोबर १९९२) हा झिम्बाब्वेचा प्रथम श्रेणी क्रिकेट खेळाडू आहे जो मिड वेस्ट राइनोजकडून खेळतो.[१] मिड वेस्ट राइनोजसाठी २०१७-१८ लोगान कपमध्ये सात सामन्यांमध्ये ५५० धावांसह तो सर्वात जास्त धावा करणारा खेळाडू होता.[२]
संदर्भ
- ^ "Nyasha Mayavo". ESPN Cricinfo. 7 September 2016 रोजी पाहिले.
- ^ "Logan Cup, 2017/18, Mid West Rhinos: Batting and bowling averages". ESPN Cricinfo. 16 May 2018 रोजी पाहिले.