न्गो डिन्ह डिएम
न्गो डिन्ह डिएम (३ जानेवारी, १९०१ – २ नोव्हेंबर, १९६३) हे संयुक्त व्हियेतनामचे अंतिम पंतप्रधान आणि दक्षिण व्हिएतनामचे पहिले राष्ट्राध्यक्ष होते. १९६३मध्ये सत्तेवर असताना त्यांची हत्या झाली
हे व्यवसायाने आपल्या मोठ्या भावाप्रमाणे नागरी सेवक होते.
व्हियेतनामच्या इतिहासान डिएम यांची भूमिका द्विपक्षी आहे. काही इतिहासकार त्यांना अमेरिकेच्या हातातील बाहुले म्हणतात तर इतर काही त्यांना व्हियेतनामच्यापरंपरा सांभाळणारी व्यक्ती समजतात. त्यांच्या हत्येच्या वेळी त्यांना जगात भ्रष्ट हुकुमशहा असल्याचे समजले जात होते. त्यांच्या मृत्यूनंतर व्हियेतनामचे सरकार व पर्यायाने देशाचे शासनही लगेचच कोसळले.
संदर्भ