नोहकालीकै धबधबा
नोहकालीकै धबधबा भारतातील सगळ्यात उंच धबधबा आहे.[१] ३४० मीटर (१,११५ फूट) उंचीचा हा धबधबा मेघालय राज्यातील चेरापुंजी गावाजवळ आहे.[२]
- ^ "Nohkalikai Falls". World Waterfall Database. 2012-07-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-05-06 रोजी पाहिले.
- ^ "Nohkalikai Falls". World Waterfall Database. 2007-12-18 रोजी पाहिले.