नोव्हेंबर ४
नोव्हेंबर ४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३०८ वा किंवा लीप वर्षात ३०९ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
- १९२१ - हरा तकाशी, जपानी प्रधानमंत्री यांची हत्या
- १९५२ - राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी, अमेरिका, एन.एस.ए.ची स्थापना
जन्म
- १४७० - एडवर्ड पाचवा, इंग्लंडचा राजा
- १५७५ - ग्विदो रेनी, इटालियन चित्रकार
- १७६५ - पिएर गिरार्द, फ्रेंच गणितज्ञ
- १८८४ - हॅरी फर्ग्युसन, ब्रिटिश संशोधक
- १८९६ - कार्लोस पी. गार्सिया, फिलिपाईन्सचा आठवा राष्ट्राध्यक्ष
- १९०८ - जोझेफ रॉटब्लाट, नोबेल पारितोषिक विजेत पोलिश भौतिकशास्त्रज्ञ
- १९३२ - थॉमस क्लेस्टिल, ऑस्ट्रियाचा राष्ट्राध्यक्ष
- १९३९ - शकुंतला देवी, अतिवेगाने आकडेमोड करणारी भारतीय महिला
- १९५१ - त्रैयान बासेस्कु, रोमेनियाचा राष्ट्राध्यक्ष
- १९५५ - मॅटी वान्हानेन, फिनलंडचा पंतप्रधान
- १९६१ - राल्फ माचियो, अमेरिकन अभिनेता
- १९७२ - तब्बू, चित्रपट अभिनेत्री
मृत्यू
- १८४५ - वासुदेव बळवंत फडके, भारतीय क्रांतिकारक
- १९१८ - विल्फ्रेड ओवेन, इंग्लिश कवी
- १९९८ - नागार्जुन, हिंदी कवी
प्रतिवार्षिक पालन
नोव्हेंबर २ - नोव्हेंबर ३ - नोव्हेंबर ४ - नोव्हेंबर ५ - नोव्हेंबर ६ - नोव्हेंबर महिना
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर नोव्हेंबर ४ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)