नोव्हेंबर २७
नोव्हेंबर २७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३३१ वा किंवा लीप वर्षात ३३२ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
जन्म
- ११२७ - झियाओझॉॅंग, चीनी सम्राट.
- १७०१ - अँडर्स सेल्सियस, स्वीडीश खगोलशास्त्रज्ञ व संशोधक.
- १८४३ - कॉर्नेलियस व्हान्डरबिल्ट तिसरा, अमेरिकन उद्योगपती.
- १८७१ - जियोव्हानी जॉर्जी, इटालियन भौतिकशास्त्रज्ञ.
- १८७४ - चैम वाइझमन, इस्रायेलचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
- १८९४ - कोनोसुके मात्सुशिता, जपानी उद्योगपती.
- १९०३ - लार्स ऑन्सेगर, नोबेल पारितोषिक विजेता नोर्वेचा रसायनशास्त्रज्ञ.
- १९०९ - अनातोली माल्त्सेव, रशियन गणितज्ञ.
- १९६० - युलिया तिमोशेन्को, युक्रेनची पंतप्रधान.
- १९६७ - रॉबिन गिव्हेन्स, अमेरिकन अभिनेत्री.
- १९८० - मायकेल यार्डी, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९८६ - सुरेश रैना, भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- १९७८ - लक्ष्मीबाई केळकर, भारतीय समाजसेविका, राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका.
प्रतिवार्षिक पालन
नोव्हेंबर २५ - नोव्हेंबर २६ - नोव्हेंबर २७ - नोव्हेंबर २८ - नोव्हेंबर २९ - नोव्हेंबर महिना
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर नोव्हेंबर २७ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)