Jump to content

नोव्हेंबर २०


नोव्हेंबर २० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३२४ वा किंवा लीप वर्षात ३२५ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

विसावे शतक

एकविसावे शतक

  • २००३ - इस्तंबूलमध्ये अतिरेक्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणले. नोव्हेंबर १५ला झालेल्या बॉम्बस्फोटांनंतर ५ दिवसांत झालेल्या या हल्ल्यात ब्रिटिश दूतावास तसेच हाँगकाँग शांघाय बॅन्किंग कॉर्पोरेशन एच.एस.बी.सी. या बँकेचे तेथील मुख्यालय नष्ट झाले.
  • २०१६ - उत्तर प्रदेशमधील पुखरायण गावाजवळ इंदूर-राजेन्द्रनगर एक्सप्रेस रुळांवरून घसरल्याने १५० ठार.

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

नोव्हेंबर १८ - नोव्हेंबर १९ - नोव्हेंबर २० - नोव्हेंबर २१ - नोव्हेंबर २२ - (नोव्हेंबर महिना)

बाह्य दुवे