Jump to content

नोव्हेंबर १८


नोव्हेंबर १८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३२१ वा किंवा लीप वर्षात ३२२ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

तेरावे शतक

चौदावे शतक

पंधरावे शतक

  • १४२१ - नेदरलॅंड्सच्या झुइडर झीमधील समुद्री भिंत कोसळून ७२ गावे उद्ध्वस्त. १०,०००पेक्षा अधिक ठार.
  • १४९३ - क्रिस्टोफर कोलंबसला पहिल्यांदाच पोर्तो रिकोचा किनारा दिसला.

एकोणिसावे शतक

विसावे शतक

  • १९०३ - हे-बुनौ-व्हेरियाचा तह - पनामाने अमेरिकेला पनामा कालव्यावरील हक्क दिले.
  • १९०४ - आपण उठाव करीत असल्याचे नाकारून पनामाच्या जनरल एस्तेबान हुएर्तासने सरसेनापतीपदाचा राजीनामा दिला.
  • १९०५ - डेन्मार्कचा राजकुमार कार्ल हाकोन सातवा, नॉर्वे या नावाने नॉर्वेचा राजा झाला.
  • १९१६ - पहिले महायुद्ध - सॉमची पहिली लढाई संपली.
  • १९१८ - लात्व्हियाने स्वतःला रशिया पासून स्वतंत्र घोषित केले.
  • १९४३ - दुसरे महायुद्ध-बर्लिनची लढाई - रॉयल एर फोर्सच्या ४४० लढाऊ विमानांनी बर्लिनवर बॉम्बफेक केली. किंचित नासधूस व १३१ जर्मन ठार. आर.ए.एफ.ची ९ विमाने व ५३ सैनिक मृत्युमुखी पडले.
  • १९४७ - न्यू झीलंडच्या क्राइस्टचर्च शहरातील बॅलेन्टाईन्स डिपार्टमेंट स्टोरला लागलेल्या आगीत ४१ ठार.
  • १९६३ - बटने असलेला पहिला दूरध्वनी संच वापरात आला.
  • १९७८ - जोन्सटाउन दुर्घटना - गयानाच्या जोन्सटाउन शहरात जिम जोन्सने आपल्या पीपल्स टेम्पल या पंथाच्या लोकांना विष पिउन आत्महत्या करण्यास सांगितले. नकार दिलेल्यांना जबरदस्तीने विष पाजण्यात आले. २७० मुलांसह ९१८ व्यक्ती ठार. या आधी जोन्सच्या गुंडांनी अमेरिकेच्या काँग्रेसमन लियो जे. रायनचा खून केला.
  • १९८७ - किंग्स क्रॉस दुर्घटना - लंडनच्या किंग्स क्रॉस या भुयारी रेल्वे स्थानकात लागलेल्या आगीत ३१ ठार.
  • १९९९ - टेक्सास ए अँड एम दुर्घटना - कॉलेज स्टेशन गावातील टेक्सास ए अँड एम युनिव्हर्सिटीत टेक्सास युनिव्हर्सिटी विरुद्धच्या फुटबॉल सामन्यानंतर लावण्यासाठी रचलेली होळी कोसळली. १२ ठार, २७ जखमी.

एकविसावे शतक

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

नोव्हेंबर १६ - नोव्हेंबर १७ - नोव्हेंबर १८ - नोव्हेंबर १९ - नोव्हेंबर २० - (नोव्हेंबर महिना)

बाह्य दुवे