नोव्हेंबर १
नोव्हेंबर १ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३०५ वा किंवा लीप वर्षात ३०६ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
अठरावे शतक
एकोणिसावे शतक
विसावे शतक
एकविसावे शतक
जन्म
- १७६२ - स्पेंसर पर्सिव्हाल, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान
- १७७८ - गुस्ताफ चौथा एडॉल्फ, स्वीडनचा राजा
- १८६५ - मॉॅंटी बाउडेन, ईंग्लिश क्रिकेट खेळाडू
- १९१८ - शरद तळवलकर, मराठी चित्रपट अभिनेते
- १९२३ - ब्रुस डूलॅंड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू
- १९२६ - जेराल्ड स्मिथसन, ईंग्लिश क्रिकेट खेळाडू
- १९४० - रमेश चंद्र लाहोटी, भारताचे सरन्यायाधीश
- १९५१ - क्रेग सर्जियन्ट, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू
- १९६४ - कोसला कुरुप्पुअराच्छी, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू
- १९६८ - अक्रम खान, बांगलादेशचा क्रिकेट खेळाडू
- १९७० - शर्विन कॅम्पबेल, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू
- १९७३ - ऐश्वर्या राय, भारतीय अभिनेत्री
- १९७४ - व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, भारतीय क्रिकेट खेळाडू
- १९८७ - इलिआना डिक्रुझ, भारतीय अभिनेत्री
- १९४५ - डॉ.नरेंद्र दाभोलकर, संस्थापक महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती
मृत्यू
- १३९१ - आमाद्युस सातवा, सव्हॉयचा राजा
- १७०० - कार्लोस दुसरा, स्पेनचा राजा
- १८९४ - अलेक्झांडर तिसरा, रशियाचा झार
प्रतिवार्षिक पालन
- मृतक दिन - मेक्सिको
- राष्ट्र दिन - अल्जीरिया
- स्वातंत्र्य दिन - ॲंटिगा आणि बार्बुडा
- राज्य स्थापना दिन - केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश,हरियाणा
- जागतिक वनस्पतीभक्षक दिन
ऑक्टोबर ३० - ऑक्टोबर ३१ - नोव्हेंबर १ - नोव्हेंबर २ - नोव्हेंबर ३ - नोव्हेंबर महिना
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर नोव्हेंबर १ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)