Jump to content

नोव्ही साद

नोव्ही साद
Нови Сад
सर्बियामधील शहर


ध्वज
चिन्ह
नोव्ही साद is located in सर्बिया
नोव्ही साद
नोव्ही साद
नोव्ही सादचे सर्बियामधील स्थान

गुणक: 45°15′N 19°51′E / 45.250°N 19.850°E / 45.250; 19.850

देशसर्बिया ध्वज सर्बिया
प्रांत व्हॉयव्होडिना
स्थापना वर्ष इ.स. १६९४
क्षेत्रफळ ६९९ चौ. किमी (२७० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ६४० फूट (२०० मी)
लोकसंख्या  
  - शहर २,९३,५०८[]
  - घनता रुपांतरण त्रूटी: मूल्य "https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A6&action=edit" अंकातच आवश्यक आहे
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
www.novisad.rs


नोव्ही साद (सर्बियन: Нови Сад, Novi Sad) ही सर्बिया देशाच्या व्हॉयव्होडिना ह्या स्वायत्त प्रदेशाची राजधानी असून ते व सर्बियातील (बेलग्रेड खालोखाल) दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. ते सर्बियाच्या उत्तर भागात डॅन्यूब नदीकाठावर वसलेले आहे. ते सर्बियामधील सर्वात मोठे आर्थिक व सांस्कृतिक केंद्र आहे.

जुळी शहरे

नोव्ही सादचे जगातील खालील शहरांसोबत सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत.

संदर्भ

  1. ^ "Broj stanovnika po naseljima" (Serbian भाषेत). JP Informatika Novi Sad. 2011-07-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-08-23 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "List of Twin Towns in the Ruhr District[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]" (PDF). © 2009 Twins2010.com. 2022-01-16 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-10-28 रोजी पाहिले. External link in |publisher= (सहाय्य); URL–wikilink conflict (सहाय्य)

बाह्य दुवे