Jump to content

नोवोसिबिर्स्क

नोवोसिबिर्स्क
Новосибирск
रशियामधील शहर


ध्वज
चिन्ह
नोवोसिबिर्स्कचे रशियामधील स्थान

गुणक: 55°1′N 82°56′E / 55.017°N 82.933°E / 55.017; 82.933

देशरशिया ध्वज रशिया
प्रांत नोवोसिबिर्स्क ओब्लास्त
स्थापना वर्ष इ.स. १८९३
क्षेत्रफळ ५०१.३ चौ. किमी (१९३.६ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर १४,२५,५०८
  - घनता २,८३३ /चौ. किमी (७,३४० /चौ. मैल)
http://www.novo-sibirsk.ru


नोवोसिबिर्स्क (रशियन: Новосибирск) हे रशियाच्या संघातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे व सायबेरियामधील सर्वांत मोठे शहर आहे. नोवोसिबिर्स्क हे ह्याच नावाच्या ओब्लास्ताचे व सायबेरियन केंद्रीय जिल्ह्याचे राजधानीचे ठिकाण आहे. हे शहर इ.स. १८९३ साली सायबेरियन रेल्वेमार्गावर ओब नदीच्या काठावर वसवण्यात आले.

तोल्माचेवो विमानतळ हा येथील प्रमुख विमानतळ आहे.

बाह्य दुवे