Jump to content

नोर

नोर
Nord
फ्रान्सचा विभाग
चिन्ह

नोरचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
नोरचे फ्रान्स देशामधील स्थान
देशफ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेशनोर-पा-द-कॅले
मुख्यालयलील
क्षेत्रफळ५,७४३ चौ. किमी (२,२१७ चौ. मैल)
लोकसंख्या२५,७१,९४०
घनता४४८ /चौ. किमी (१,१६० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२FR-59

नोर (फ्रेंच: Nord) हा फ्रान्स देशाच्या नोर-पा-द-कॅले प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या उत्तर भागात बेल्जियम देशाच्या सीमेजवळ वसला असून तो फ्रान्समधील सर्वाधिक लोकसंख्येचा प्रदेश आहे.

दुसऱ्या महायुद्धादरम्यान प्रकाशझोतात आलेले डंकर्क हे शहर ह्याच विभागात आहे.


बाह्य दुवे