नोझोमी मोमोइ (जपानी:桃井望; २३ सप्टेंबर, १९७८:तोक्यो, जपान - १२ ऑक्टोबर, २००२:नागानो, जपान) ही एक जपानी रतिअभिनेत्री होती.