Jump to content

नोकिया सी२-०१

नोकिया सी२-०१ हा नोकियाचा भ्रमणध्वनी असून तो नोकियाच्या थ्रीजी भ्रमणध्वनींपैकी एक आहे. या भ्रमणध्वनीमध्ये मागील छायाचित्रक ३.२ मेगापिक्सल क्षमतेचा आहे.