Jump to content

नोकिया सिटी लेन्स

नोकिया सिटी लेन्स हे नोकिया कंपनीने बनविलेले एक ॲप्लिकेशन[मराठी शब्द सुचवा] आहे. हे वापरकर्त्याला त्याच्या आजूबाजूची माहिती मिळवण्यास मद करते.

ऑगमेंटेड रिऐलीटीच्या[मराठी शब्द सुचवा] सहाय्याने नोकिया सिटी लेन्स वापरकर्त्याला त्याच्या स्थितीनुसार जवळच्या स्थानांची व त्यांचाबद्दलची माहिती उपलब्ध करून देते. नोकिया सिटी लेन्स जवळच्या स्थानांची व त्यांचाबद्दलची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी मायक्रोसॉफ्ट बिंगद्वारा उपलब्ध नकाशांची सहायता घेते.