नोइविर स्टेडियम (कोबे)
कोबे मिसाकी पार्क स्टेडियम (जपानी: 神戸市御崎公園球技場) हे जपान देशाच्या कोबे शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. ३०,१३२ आसनक्षमता असलेले हे स्टेडियम २००१ साली खुले करण्यात आले. २००२ फिफा विश्वचषकासाठी जपानमधील १० यजमान मैदानांपैकी हे एक होते.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत