नॉर्वेजियन समुद्र
नॉर्वेजियन समुद्र (नॉर्वेजियन: Norskehavet) हा उत्तर अटलांटिक महासागराचे एक अंग आहे. हा समुद्र उत्तर समुद्राच्या उत्तरेला व ग्रीनलॅंड समुद्राच्या दक्षिणेला आहे.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- १९११ एन्सायक्लोपीडिया.ऑर्ग - नॉर्वेजियन समुद्र (इंग्लिश मजकूर)[मृत दुवा]