Jump to content

नॉर्वेजियन भाषा

नॉर्वेजियन
norsk
स्थानिक वापरनॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क, आइसलॅंड
प्रदेशउत्तर युरोप
लोकसंख्या ५० लाख
क्रम १११
भाषाकुळ
इंडो-युरोपीय
लिपी ळॅटिन
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापरनॉर्वे ध्वज नॉर्वे
भाषा संकेत
ISO ६३९-१no, nb, nn
ISO ६३९-२nor
ISO ६३९-३nor (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)

नॉर्वेजियन ही स्कॅंडिनेव्हियामधील नॉर्वे देशाची राष्ट्रभाषा आहे. जर्मेनिक भाषासमूहामधील ही भाषा उत्तर युरोपामधील स्वीडिशडॅनिश भाषांसोबत पुष्कळशी मिळतीजुळती आहे. नॉर्वेजियन दोन वेगवेगळ्या स्वरूपांमध्ये लिहिली जाते. बूक्मोल (Bokmål, पुस्तकी बोली) व नायनोर्स्क (Nynorsk, नवी नॉर्वेजियन) ह्या दोन्ही अधिकृत नॉर्वेजियन भाषा आहेत. २००५ सालच्या एका चाचणीनुसार येथील ८६.३% लोक बूक्मोल, ७.५% लोक नायनोर्स्क तर ५.५% लोक दोन्ही भाषा वापरतात.

हे सुद्धा पहा