Jump to content
नॉर्वेचा तिसरा हाराल्ड
हाराल्ड तिसराचे काल्पनिक चित्र
हाराल्ड सिगुलसन
(
१०१५
- २५ सप्टेंबर,
१०६६
) हा
नॉर्वे
देशाचा राजा होता.